विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले