अमेरिकेतील भारतीय वंशाच्‍या लोकांचे भारताला ३ अब्‍ज डॉलर्स साहाय्‍यनिधी पाठवण्‍याचे उद्दिष्‍ट !

देशातील गरीबी आणि उपासमारी दूर न करू शकणे आणि त्‍यासाठी विदेशातून साहाय्‍य द्यावे लागणे, हे स्‍वातंत्र्यापासूनच्‍या ७५ वर्षांत सर्व शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

सीमा सुरक्षा दलाच्‍या कारवाईत एक बांगलादेशी गोतस्‍कर ठार

सैनिकांनी ८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्‍करांच्‍या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्‍त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.

भाजपचे देहलीतील खासदार प्रवेश वर्मा यांचे नाव न घेता आवाहन !

‘त्‍यांच्‍या’वर संपूर्ण बहिष्‍कार घाला !

कर्च पुलावरील स्‍फोट, हे युक्रेनचे आतंकवादी आक्रमण ! – पुतिन

युक्रेनच्‍या या आक्रमणाचा सूड उगवण्‍यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्‍त्र डागल्‍याचे म्‍हटले जात आहे.

कोझीकोड (केरळ) येथे शाळेबाहेर जिहादी संघटनांची निदर्शने

विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास अनुमती न दिल्याचे प्रकरण

समाजवादी पक्षाचे संस्‍थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्‍टोबर या दिवशी येथील मेदांता रुग्‍णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘युरिन इन्‍फेक्‍शन’मुळे २६ सप्‍टेंबरपासून ते रुग्‍णालयात उपचार घेत होते.

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग वगळण्‍यात आल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे’, असा आरोप केला आहे.

मोमीनपूर (बंगाल) येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड

‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?

गायीला ‘राष्‍ट्रीय पशू’ घोषित करण्‍याची मागणी करणारी याचिका न्‍यायालयाने फेटाळली !

गायीला राष्‍ट्रीय पशू घोषित करण्‍यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्‍यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. यावर सुनावणी करण्‍यासच न्‍यायालयाने नकार दिली.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !