
गुरुग्राम (हरियाणा) – समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्टोबर या दिवशी येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘युरिन इन्फेक्शन’मुळे २६ सप्टेंबरपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मुलायमसिंह यांच्या पार्थिवावर ११ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेशातील सैफई येथे दुपारी ३ वाजता शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Samajwadi Party Supremo Mulayam Singh Yadav passes away at 82 pic.twitter.com/ZBsTfSKQo9
— DD News (@DDNewslive) October 10, 2022
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण