
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन आतंकवाद्यांना ठार मारले. ९ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा सुरक्षादलांना अनंतनागमधील तंगपावा भागात आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी नाकाबंदी करून शोधमोहीम चालू करण्यात आली. त्या वेळी अचानक आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. चकमकीत १० ऑक्टोबरच्या सकाळी २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले.
Big win for Forces; Two LeT #terrorists killed in #AnantnagEncounter | #JammuKashmir News https://t.co/Z1jE9ItFZ9
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 10, 2022
गेल्या आठवड्यातच जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ वेगवेगळ्या चकमकींमध्ये ४ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! |
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !