…म्हणून गरबा नृत्य आणि नमाजपठण यांची तुलना कधीच होऊ शकणार नाही !

रेल्वेमध्ये हिंदु महिलांनी गरबा नृत्य केले; म्हणून धर्मांधांनी त्याला विरोध करणे

दुर्ग (छत्तीसगड) येथील पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज तेरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये !

श्री. बाळासाहेब विभूते (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना कशी करायची ? या संदर्भात मार्गदर्शन व्हावे’, या उद्देशाने कर्नाटक राज्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. त्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर काही अंतरावरून प्रकाशरूपात चैतन्याचा स्रोत येतांना दिसणे आणि त्या वेळी संपूर्ण शरिरात गारवा पसरणे

परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवापूर्वी एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ समोर ठेवून नामजप करत होते. काही वेळाने नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले….

सोलापूर येथील सनातनच्या ‘कृष्णकुंज’ या सेवाकेंद्रातील चैतन्याचा परिणाम तेथील परिसर, झाडे आणि पक्षी यांच्यावर होत असल्याचे जाणवणे

‘सनातनचे सोलापूर येथील सेवाकेंद्र १० माळ्यांच्या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर आहे. हे सेवाकेंद्र ४ सदनिकांचे (फ्लॅटचे) आहे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सेवाकेंद्राला ‘कृष्णकुंज’ हे नाव दिले आहे. या सेवाकेंद्राविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

अशा या लक्ष्मीला नमन असे माझे ।

आश्विन कृष्ण द्वितीया (११.१०.२०२२) या दिवशी कु. आराधना धाटकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी केलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.

ठेकेदार ‘यशोधरा संस्थे’ला ९९ सहस्र रुपयांचा दंड !

या संस्थेस ७० ग्रॅमचा १ लाडू याप्रमाणे २ लाडू पॅकिंग करून १४० ग्रॅम वजन असणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र संस्थेने यापेक्षा अल्प वजनाचे लाडू सिद्ध करून मंदिर समितीला विक्रीसाठी दिले.

आपल्या देशात काय चालले आहे ? याच्याशी प्रियांका चोप्राला देणे-घेणे नाही ! – नेटकर्‍यांची टीका

‘प्रियांका चोप्रा भारतीय सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते, आपल्या देशात काय चालले आहे ? याचे प्रियांकाला अजिबात घेणे-देणे नाही’, अशा शब्दांत भारतातील नेटकर्‍यांनी यांच्यावर टीका केली आहे.  

राज्यघटनाविरोधी घोषणा देणार्‍या ईद-ए-मिलाद फेरीच्या आयोजकांविरोधात त्वरित गुन्हे नोंदवा !

एवढे दिवस धर्मांध ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते; आता ते ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यासाठी निमित्तच शोधत आहेत. या घोषणा देणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे.