
नवी देहली – गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावर सुनावणी करण्यासच न्यायालयाने नकार दिली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले, ‘यामुळे कोणत्या मूलभूत अधिकारावर परिणाम होत आहे ? हे न्यायालयाचे काम आहे का ? अशा याचिका का प्रविष्ट केल्या जात आहेत की, ज्यामुळे आम्हाला दंड ठोठवावा लागेल ?’
The Supreme Court on October 10 refused to entertain a plea seeking a direction to the Centre to declare cow as a national animal.https://t.co/oYfWGyFNBt
— The Hindu (@the_hindu) October 10, 2022
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
गोमाता रक्षणासाठी २७ जुलैला देशव्यापी ‘गो सन्मान’ अभियान !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk