जोधपूर (राजस्थान) येथे ‘इद मिलाद’निमित्त काढलेल्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?
‘अणूयुद्धाची शक्यता जलद गतीने वाढत आहे’, असे ट्वीट प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी केले आहे. यामुळे पुन्हा एकदा जगात अणूयुद्धाच्या चर्चेला बळ मिळाले आहे. मॅक्स टेगमार्क नावाच्या एका ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या ट्वीटवर उत्तर देतांना मस्क यांनी हे विधान केले आहे.
एखाद्या महिलेने विवाहित पुरुषाशी त्याच्या विवाहाची माहिती असतांनाही शारीरिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरत नाही. अशा प्रकरणांत स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध प्रेम आणि आवड असते.
राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे !
‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.
काससारख्या संवेदनशील भागात शासनाने आयोजित केलेल्या विकास महोत्सवाकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ यांसह पर्यटकांनीही पाठ फिरवली आहे. मोजके शासकीय अधिकारीच या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सप्तश्रृंगी गडावर दसर्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवांच्या सान्निध्यात श्री सप्तश्रृंगीमातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात.
वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांती यांचा संदेश दिला. ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासना यांचा संगम आहे.