समाजवादी पक्षातील धर्मांध नेते आणि त्‍यांच्‍याविषयी माजी पोलीस अधिकार्‍याने केलेले वर्णन

समाजवादी पक्षाचे तत्‍कालीन सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्‍याकडे ३ दिग्‍गज नेते होते. तिघेही धर्मांध असून उत्तरप्रदेश आणि आसाम येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्‍हणून काम केलेल्‍या प्रकाशसिंंग यांनी अन्‍सारीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

समाजवादी पक्षाचे संस्‍थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्‍टोबर या दिवशी येथील मेदांता रुग्‍णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘युरिन इन्‍फेक्‍शन’मुळे २६ सप्‍टेंबरपासून ते रुग्‍णालयात उपचार घेत होते.

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !