‘सनातन संस्थे’च्या कार्यात अडथळा आणण्यासाठी सातव्या पाताळातील वाईट शक्तींनी केलेले आक्रमण !
सद्गुरु स्वाती खाडये साधनेविषयीच्या मार्गदर्शनासाठी लातूर शहरात पोचल्यावर त्यांचे मार्गदर्शन होणार असलेल्या सभागृहातील १५ लाद्या आपोआप वर येणे
सद्गुरु स्वाती खाडये साधनेविषयीच्या मार्गदर्शनासाठी लातूर शहरात पोचल्यावर त्यांचे मार्गदर्शन होणार असलेल्या सभागृहातील १५ लाद्या आपोआप वर येणे
वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.
जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. एका याचिकेद्वारे मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.
तासगाव येथील श्री गणपति पंचायतचा २४३ वा रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गणपति दीड दिवसांचा असतो आणि भव्य रथोत्सव साजरा करण्यात येतो. कोरोनामुळे २ वर्षांच्या कालखंडानंतर यंदाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महंमद रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून महंमद रईस याला अटक करण्यात आली होती.
गुरुग्राम येथील जी.डी. गोयंका विश्वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न मिळाल्याने ते कारवाई न करता परत गेले.
अभिनेत्री शबाना आझमी, तिचे पती आणि लेखक जावेद अख्तर, तसेच अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे’ (भारताचे तुकडे करण्याची मागणी करणारे) टोळीचे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक हस्तक) आहेत.
भारत सरकारने अशा घटनांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासाठी बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथे शिकत असणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असेच भारतियांना वाटते !
हिंदूंनी मुसलमानांना मंदिरामध्ये नमाजपठण करण्याची, इफ्तार आयोजित केले, तर हिंदूंचे कौतुक करणारे मुसलमान महिलेने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केल्यावर त्याचा विरोध का केला जात आहे, याचे उत्तर कोण देणार ?
अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्यानंतर भारत आता जगातील ५ व्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून हा पल्ला गाठला आहे.