सत्य समोर आल्यानंतर तरुणीच्या वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

बागपत – उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. रईस नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे ‘विकास’ नाव सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तो तिचा लैंगिक छळ करू लागला. रईस मुसलमान असल्याचे सत्य मुलीला समजल्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडले. तेव्हा रईसने मुलीच्या वडिलांना शिरच्छेद करण्याची आणि मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली.
Baghpat: हिन्दू लड़की मांग रही इंसाफ, आरोपी रईस सिर तन से जुदा करने की दे रहा धमकी #Baghpat #Threaten #muslims #LoveJihadCases https://t.co/nP0oGre8Ct
— Newstrack (@newstrackmedia) September 2, 2022
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महंमद रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून महंमद रईस याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती बागपतचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी दिली.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !