पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाकडे पाठवतो ! – भाजपचे आमदार नितेश राणे
खासदार संजय राऊत यांची ओवैसी यांना चेतावणी “तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल !”
खासदार संजय राऊत यांची ओवैसी यांना चेतावणी “तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल !”
यावरून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले , उद्या होणार्या सर्वेक्षणापूर्वी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे.
‘ब्राह्मोस’च्या साहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, अण्वस्त्र ठेवण्यात आलेले बंकर, आदेश आणि नियंत्रण केंद्र, समुद्रातील विमानवाहू नौका यांवर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास साहाय्य होणार आहे. यानंतर ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !
केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !
‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रात ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’