महापुरासारख्या आपत्तीत साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याची सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना आलेली प्रचीती !

विश्रामबागला पोचल्यानंतर आम्हाला गुरुमाऊलींची प्रीती अनुभवण्यास मिळाली. आम्ही घरातून निघण्यापूर्वी आम्हाला श्रीमती नंदा दौंडे यांचा २ – ३ वेळा भ्रमणभाष आला. त्यांच्या घरचा पत्ता देऊन त्या ‘तुम्ही कधी येणार ?’, असे विचारत होत्या.

दास हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

‘५.१२.२०२१ या दिवशी मी आश्रमातील काळ्या पाषणाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा या मूर्तीकडे पाहिल्यावर मला ‘ती मूर्ती सजीव असून तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे,

पदपथाजवळील भिंतीवर असलेल्या मूर्तींनी साधिकेकडे पाहून नमस्कार केल्यावर त्या मूर्ती सजीव झाल्याचे जाणवणे

‘३०.१०.२०२१ या दिवशी दुपारी ३ ते ३.५० या वेळेत मी डोळे मिटल्यावर मला समोर एक दृश्य दिसले. ‘मी मार्गाच्या बाजूने चालले आहे. पदपथाजवळील भिंतीवर असलेल्या मूर्तींनी साधिकेकडे पाहून नमस्कार केला. जणू निर्जीव मूर्तीतून सजीवत्व प्रकट झाले !