
मुंबई – अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. ‘ध्वनीक्षेपकाद्वारे ही आरती केली जाईल’, असेही ते म्हणाले. मनसेच्या या नवीन घोषणेमुळे आता पुढे काय परिस्थिती निर्माण होईल, अशी उत्सुकता सर्वांमध्ये आहे. सरकारही याविषयी काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर लावून राज्यभरातील मंदिरामध्ये ‘महाआरती’ करणार-मनसे#MNS #rajthackeray #LoudSpeaker https://t.co/sg8eK3zjSV
— Pen News India (@PenNewsIndia) April 19, 2022
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
वारकरी संप्रदाय
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !