
काबूल (अफगाणिस्तान) – येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ११ हून अधिक विद्यार्थी घायाळ झाले. ज्या शाळेत बाँबस्फोट झाले, ती शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या परिसरात आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी चालू आहे. शिया समुदायाला लक्ष्य करत आत्मघाती आतंकवाद्यांकडून हे स्फोट करण्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Six killed, including children, in a bomb attack on an Afghan school in Kabul https://t.co/TUT1I6zhlL pic.twitter.com/vLsE07GqX2
— The National (@TheNationalNews) April 19, 2022
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी