स्वत:ची चूक वाटत असेल, तर शरद पवार यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी !

राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही !

कुतूबमीनार परिसरातील हिंदूंच्या मूर्ती हटवण्यावर न्यायालयाची बंदी

साकेत न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला कुतूबमीनार परिसरातील कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीमधील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती हटवण्यास बंदी घातली आहे.

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या गोव्यातील हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

आक्रमणकारी पोर्तुगिजांच्या विरोधात मोहीम उघडणार्‍या भाजपच्या गोवा शासनाचे अभिनंदन ! गोव्याची मुक्तता होऊन ६० वर्षे झाली, तरी आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !

केरळमधील एका मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !

‘हिंदु-मुसलमान एकता’ हे मृगजळासमान असल्याचा इतिहास असतांना  मंदिराचे अध्यक्ष कोणत्या जगात वावरत आहेत ? धार्मिक सलोख्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही, हे या अध्यक्ष महाशयांना कोण सांगेल ?

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे !

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

गेली ७४ वर्षे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे लाड पुरवल्यामुळेच आज ते डोईजड झाले आहेत. ते पोलीस अधिकार्‍यांनाही जुमानत नाहीत, हे देशासाठी लज्जास्पद !

न्यूयॉर्कमध्ये लोकांवर गोळीबार करणार्‍या ६२ वर्षीय आरोपीला अटक !

ब्रुकलिन भागात असलेल्या एका सबवे स्टेशनवर १२ एप्रिल या दिवशी एका व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १० लोक घायाळ झाले होते. या घटनेशी संबंधित ६२ वर्षीय फ्रैंक जेम्स नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हिंदूंनो स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगा ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

आज संपूर्ण भारतात जिहादी मानसिकतेने धुमाकूळ घातला आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या माध्यमांतून हिंदू संकटात आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या धर्माविषयी धर्मरक्षणाविषयी जागृत झाले पाहिजे.