
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील ब्रुकलिन भागात असलेल्या एका सबवे स्टेशनवर १२ एप्रिल या दिवशी एका व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १० लोक घायाळ झाले होते. या घटनेशी संबंधित ६२ वर्षीय फ्रैंक जेम्स नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
62-year-old suspect arrested in New York subway attack, charged with terror offence https://t.co/CdK8jKoLDZ
— The Times Of India (@timesofindia) April 14, 2022
जेम्स यांनी स्वत:चे अनेक व्हिडिओ यू ट्यूबवर प्रसारित केले होते. त्यात त्याने बरीच आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती, तसेच न्यूयॉर्कच्या महापौरांचीही टीका केली होती. यूट्यूबने १३ एप्रिलला त्याच्या चॅनलच्या विरोधात कारवाई करत तो बंद केला.
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या धमकीमुळे बांगलादेशाने ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबवले !