भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोह, भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करा !

संभाजीनगर येथील शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा !

बदलापूर येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने ९ आणि १० एप्रिल या दिवशी विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर !

बदलापूर येथील संत प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने विनामूल्य वैद्यकीय आरोग्य पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एम्.आय.एम्.च्या जिल्हाध्यक्षांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद !

एम्.आय.एम्. पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध त्याच पक्षाच्या माजी नगरसेवकाने जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून जिल्हाध्यक्षांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुर्कुंजे (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे.

जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

काँग्रेसच्या धर्मांध आमदाराचा हिंदुद्वेष जाणा ! 

मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा लेखी आदेश दिला. यावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेत ‘अशा आदेशामुळे चुकीचा प्रघात पडेल’, असे म्हटले आहे.

गाण्याची आवड असणाऱ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार सुगम संगीत किंवा शास्त्रीय संगीत शिकावे आणि त्यातील आनंद घेऊन जीवन समृद्ध करावे !

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी लेखामधून केले आहे. त्यांच्या या लेखामधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

रशियाला होत असलेली विविध प्रकारची हानी आणि त्याच्या सैन्याची कामगिरी !

रशियाचे सैन्य हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सर्वकाही आहे; परंतु युक्रेनशी चालू असलेल्या युद्धातून त्यांना जे मिळवायचे होते, ते अद्यापही प्राप्त झालेले नाही. ज्या चुका रशिया, नाटो, युरोपीय राष्ट्रे आणि काही चुका युक्रेन करत आहे, त्यापासून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.

भारतीय पंचांगाचे महत्त्व !

‘एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीय यांना विचारले, ‘‘कोणत्याही प्रकारचे निमंत्रण न देता इतका मोठा जनसमुदाय कुंभमेळ्यासाठी कसा येतो ?’’ त्यावर पं. मदनमोहन मालवीय म्हणाले, ‘‘केवळ सहा आणे (त्या काळातील साधारण ३५ पैसे) मूल्य असलेले पंचांग वाचून !’’