हिंदु समाजाच्या दुःस्थितीला हिंदूंचा असंघटितपणाच कारणीभूत ! – गिरीश कोट्टारी, राज्य उपाध्यक्ष, रयत संघ
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
खाद्यपदार्थ बनवणाऱ्या ‘हल्दीराम’ या आस्थापनाने त्याच्या उपवासाच्या संदर्भातील खाद्यपदार्थावरील पाकिटावर उर्दू भाषेमध्ये लिखाण केले आहे. सामाजिक माध्यमांतून याचे छायाचित्र प्रसारित झाले असून त्यास विरोध केला जात आहे.
पुण्यासारख्या श्री गणेशाचे स्थान असलेल्या शहरातील पोलीस धर्मांधांच्या भरीस पडून बहुसंख्य हिंदूंच्या परिसरातील श्री गणेशाची मूर्ती घेऊन जातात, हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण करतील, असा विश्वास हिंदूंना कधी तरी वाटेल का ?
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.
पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसून हिंदु धर्म, संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य शासकीय स्तरावर आरंभ करणारे डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
सर्वाेच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मोहम्मद हाफीझुर रहेमान न्यायालयापेक्षा आपण अधिक शहाणे असल्याचेच दाखवून स्वतःचेच अज्ञान पाजळत आहेत !
एस्.टी. कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार कामावर रूजू व्हावे. जे कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर उपस्थित रहातील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतलेला सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना हानी झालेल्या शेतकऱ्यांच्या कह्यात द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महापालिका क्षेत्रात १ एकरपेक्षा अधिक भूमीवर गृहप्रकल्प उभारला, तर त्यातील ३० टक्के घरे ही आर्थिक दुर्बल घटकांना देणे बंधनकारक आहे; मात्र येथे या नियमाला हरताळ फासण्यात आला.
‘आयएन्एस् विक्रांत’ या युद्धनौकेसाठी गोळा केलेल्या देणगीत भ्रष्टाचार करून पैसे खाल्ल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात ७ एप्रिल या दिवशी ठाणे येथील शिवसैनिकांनी आंदोलन केले.