‘एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीय यांना विचारले, ‘‘कोणत्याही प्रकारचे निमंत्रण न देता इतका मोठा जनसमुदाय कुंभमेळ्यासाठी कसा येतो ?’’ त्यावर पं. मदनमोहन मालवीय म्हणाले, ‘‘केवळ सहा आणे (त्या काळातील साधारण ३५ पैसे) मूल्य असलेले पंचांग वाचून !’’
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’ , मार्च-एप्रिल २०२२)