उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्याकडून होणारे न्यायनिवाडे यांमध्ये असणारी तफावत !
‘उच्च न्यायालयाच्या सर्व सन्माननीय न्यायमूर्तींना राज्यशासनाकडून सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. एवढ्या सुविधा मिळूनही नि:पक्षपाती न्यायदानाचे दृश्य परिणाम जनतेला क्वचितच निदर्शनाला येतात.