ठाणे, ७ एप्रिल (वार्ता.) – बदलापूर येथील संत प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने विनामूल्य वैद्यकीय आरोग्य पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन डॉ. स्वामी योगप्रताप सरस्वती यांनी केले आहे. बदलापूर (पूर्व) येथील आंबेशिव भागातील रामगिरी आश्रम येथे ९ एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे, तर १० एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत स्त्रीरोग आणि बालरोग तपासणी शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८३३५३१४१८ या भ्रमणभाष क्रमांकावर श्री. संतोष यांना संपर्क साधावा.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > बदलापूर येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने ९ आणि १० एप्रिल या दिवशी विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर !
बदलापूर येथील रामगिरी आश्रमाच्या वतीने ९ आणि १० एप्रिल या दिवशी विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर !
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- प्राचीन मंदिरांमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे आकलन होते ! – इंद्रनील बंकापुरे, व्याख्याते