वक्फ मंडळाच्या ७० टक्के भूमीवर अतिक्रमण ! – अल्पसंख्यांक विभाग
भूमी खरेदी-विक्रीतील अपहाराच्या वाढत्या घटना पहाता सरकारने वक्फ मंडळाला दिले जाणारे अनुदान त्वरित बंद करावे !
भूमी खरेदी-विक्रीतील अपहाराच्या वाढत्या घटना पहाता सरकारने वक्फ मंडळाला दिले जाणारे अनुदान त्वरित बंद करावे !
विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह कर्मचार्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारणार कि नाही ? याविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू आक्रमक झाले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य !
घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण घायाळ झाले.
वामन हरी पेठे ज्वेलर्सचे माजी ज्येष्ठ भागीदार रामकृष्ण पेठे (वय ९१ वर्षे) यांचे १९ मार्च या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार पेठे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे साखरीआगर येथे जेटीच्या कामाला वर्ष २०१२ मध्ये प्रारंभ होऊनही अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. या संदर्भात एका अधिकार्याने ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, तरी ….
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आल्यानंतर येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले.
चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.
ते तीर्थयात्रा करून पैठणला परतले. त्यानंतर त्यांनी सर्व आयुष्य परोपकार करण्यात व्यतीत केले. त्यांनी ‘एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, चतुःश्लोकी भागवत’ इत्यादी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ते श्रीकृष्णस्वरूपाचे ध्यान करत परमानंदात निमग्न होऊन पैठण येथेच समाधीस्त झाले.