|
हिंदूबहुल देशात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांना पोटशूळ उठण्याचे कारणच काय ?
अमरावती – येथील परतवाडा येथे २० मार्चच्या रात्री उशिरा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यानंतर काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण घायाळ झाले. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि १५ जणांना अटक केली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अचलपूर न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !