वामन हरी पेठे ज्वेलर्सचे माजी ज्येष्ठ भागीदार रामकृष्ण पेठे यांचे निधन

मुंबई – वामन हरी पेठे ज्वेलर्सचे माजी ज्येष्ठ भागीदार रामकृष्ण पेठे (वय ९१ वर्षे) यांचे १९ मार्च या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, ३ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पेठे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांना विज्ञापन देऊन राष्ट्र-धर्मकार्यात सहभागी होतात.