होळी आणि धूलिवंदन यांसाठी शासनाकडून नियमावली घोषित !
होळी साजरी करतांना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
होळी साजरी करतांना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना हत्येच्या प्रकरणी अटक होत असेल, तर कुणी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी केल्यास त्यात दोष कुणाचा ?
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल’, असे विधान आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केले.
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या उत्सवांची ठिकाणे, देवस्थाने आदी सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
‘कटकट करणार्या मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेल्यावर ‘आता तिची कटकट नसणार’ या विचाराने तिच्या आई-वडिलांना आनंद होतो. याउलट कटकट करणारा मुलगा असल्यास तो घरातच रहातो आणि त्याचा त्रास आई-वडिलांना आयुष्यभर सहन करावा लागतो.’
सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले, त्यावेळी झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
सद्गुरु स्वातीताईंनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण होऊन त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले आहेत.
आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.