मुसलमान महिलांना घरातच बंद ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान
न्यायालयाचा निर्णय मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तर त्यांनी कर्नाटक शासनाला धारेवर धरले असते. न्यायालयाने वस्तूस्थितीचा अभ्यास करून दिलेला निर्णय नाकारून मुसलमान संघटना भारतीय राज्यघटनेचा अवमान करत आहेत.
प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी !
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची कार्यवाही न केल्यास शाळांवर कारवाई करणार ! – डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री
केंद्रशासनाच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) २००३ ची राज्यभर कार्यवाही करण्यात येत आहे.
बीड येथील तरुणाच्या मानसिक स्थितीचा अपलाभ घेऊन धर्मांतर करण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव !
हिंदूंना धर्मांध बनवण्यासाठीचा धर्मांतराचा नवीन प्रकार ! हिंदूंनो सतर्क राहून स्वतःच्या स्थितीचा अपलाभ घेऊन धर्मांतर करत असतील, तर त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करा.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीत निवेदने
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदने देण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घाला !
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.
प्रत्येक युवती आणि स्त्री यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मनिर्भर व्हावे ! – अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता जामोदे
महिला मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !
नाशिक येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन पोलिसांचा गोंधळ !
असे पोलीस अवैध दारूविक्रीवर बंदी काय घालणार ? कायदे तोडणार्या अशा कायदेरक्षकांना (?) बडतर्फ करून कडक शिक्षा केली, तरच इतरांवर जरब बसेल !
लँड जिहाद, थूक जिहाद आणि हलाल जिहाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अन् हिंदूंचे संघटन हाच प्रभावी उपाय ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती
‘जैन ले आऊट’मधील जयवीर हनुमान देवस्थानच्या सभागृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली.