‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांना सूचना
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या निमित्ताने प्रबोधनासाठी नेहमीच्या ठिकाणी पुढील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

१. ‘रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !’ आणि ‘बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा !’ ही ‘ए ५’ आकारातील २ हस्तपत्रके
२. ‘रामराज्य साकारणे तुमच्याच हाती’ हा १० फूट × ८ फूट या आकारातील १ फलक
३. २.२५ फूट × ३.५ फूट आकारातील खालील ३ फलक
अ. श्रीरामाचे पूजन कसे करावे ?
आ. रामराज्य साकारणे तुमच्याच हाती
इ. मारुतीची उपासना

४. ३ फूट × ४ फूट आकारातील खालील १ फलक
अ. बलोपासना ही हनुमंताची उपासनाच !
| या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे श्रीरामनवमी आणि हनुमानजयंती यांच्या उत्सवांची ठिकाणे, देवस्थाने आदी सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. |
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
विठ्ठलभक्ती
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा