स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
|

वर्धा – शहरातील एका मशिदीमध्ये कुराण शिकण्यासाठी जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा मौलवी महंमद अस्लम रझा महंमद इसराईल यांनी विनयभंग केला आहे. ही घटना शहरालगत असलेल्या एका मशिदीमध्ये २१ जानेवारी या दिवशी घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने सावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मौलवी महंमद यांना २४ जानेवारी या दिवशी अटक केली आहे.
आरोपी महंमद हा मशिदीमध्ये कुराण शिकवण्याचे काम करतो. २१ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता नेहमीप्रमाणे कुराण शिकण्यासाठी ती मुलगी गेली असता आरोपीने मशिदीच्या बाजूला असलेल्या खोलीत नेऊन तिचा विनयभंग केला. ही गोष्ट तिने आईला सांगितली.
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !