हिंदु राष्ट्र हेच प्रजाहितदक्ष राष्ट्र !
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ
‘राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान नसलेली जनता तशाच लोकप्रतिनिधींना निवडते. त्यामुळे देश अधोगतीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदूंमध्ये राष्ट्र अन् धर्म यांचा अभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे.
भारतात विभिन्न धर्म-पंथांचे लोक राहत असतांना भारताची ओळख ‘निधर्मी’ कशी काय करून दिली जाते आणि भारतातील बहुसंख्यांक हिंदु धर्मियांमुळे भारताची ओळख ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का करून दिली जात नाही ?
भारत हे एकच एक राष्ट्र पृथ्वीच्या पाठीवर आहे की, जे इतर देशांप्रमाणे क्रांती, बंड वा युद्ध यांतून निर्माण झालेले नाही, तर ऋषींच्या तपस्येतून निर्माण झाले आहे.
व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते.
‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !
या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.