‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास आश्चर्य काय ?

तुकाराम सुपेंच्या कार्यालयीन संगणकावरून परीक्षार्थींची गुणवाढ !

शिक्षक पात्रता अपव्यवहार प्रकरण

महाराष्ट्रात २ सहस्रांहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांनंतरही आरोग्यासारख्या प्राथमिक आवश्यकतांची हेळसांड हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद  ! जनतेला आरोग्याच्या चांगल्या आणि तत्पर सुविधा मिळण्यासाठी जनहितार्थाचे हिंदु राष्ट्र हवे !

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती  !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र प्रसार अभियानांतर्गत’ रायगड जिल्ह्यातील आमदार, अधिवक्ता, उद्योजक आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी घेतल्या, बैठका घेतल्या त्याचा थोडक्यात वृत्तांत . . .

अमली पदार्थविरोधी पथक खंडणीसाठी खोटी प्रकरणे सिद्ध करत आहे ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

एका मुख्य अन्वेषण यंत्रणेवर मंत्र्यांनी आरोप करणे, हे गंभीर आहे. या प्रकरणातील सत्य जनतेपुढे यायला हवे !

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण हिंगोलीचे पाणी पळवत आहेत ! – सर्वपक्षीय नेत्‍यांचा आरोप

सर्वपक्षीय नेत्‍यांचा शेकडो ट्रॅक्‍टरसह कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा !

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ सहस्र ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आश्रय योजनेतील झालेल्या अपव्यवहाराची चौकशी करावी, असा आदेश लोकायुक्तांना दिला आहे.

एन्.सी.बी.विरुद्ध बोलण्यासाठी नवाब मलिक यांचा दबाव ! – भाजपचे नेते मोहित कंबोज यांची माहिती

कंबोज यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत ’हा पहा नवाब मलिक यांचा फर्जिवाडा’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामध्ये एक ई-मेल असून तो मुंबई पोलीस आयुक्तांना करण्यात आला आहे.

पुण्यात पोलिसानेच पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी दिली !

गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस ! ‘सद्‌रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्याच्या विपरीत वागणारे, असे पोलीस खात्यात असणे लज्जास्पद आहे !

पर्यावरण प्रदूषणविरहित करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार ! –  आदित्य ठाकरे

या निर्णयाची कार्यवाही १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून होणार आहे, असेही ट्वीट त्यांनी केले आहे.