मुंबई – वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २ जानेवारी या दिवशी येथे केली.
https://t.co/aNTfIKAfEQ
राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा#ElectricVehicles #AadityaThackeray— Lokmat (@lokmat) January 2, 2022
हा निर्णय यापूर्वीच राज्यशासनाने घेतला होता. या निर्णयाची कार्यवाही १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून होणार आहे, असेही ट्वीट त्यांनी केले आहे.