दैवी सुगंधाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत असल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती
घरातील या तीव्र त्रासाच्या प्रमाणात काही वेळा एकदम वाढ होते. या कठीण प्रसंगांत माझ्या प्रत्येक वस्तूला दैवी सुगंध येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी सुगंधाच्या माध्यमातून सतत समवेत राहून आमचे रक्षण केले आहे.