अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून नोंद घेऊन हिंदूंचा अवमान करणार्या प्रत्येक गोष्टीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे ! – संपादक

मथुरा (उत्तरप्रदेश) – अभिनेत्री सनी लिओनी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या व्हिडिओ गाण्यातून श्रीकृष्णाच्या निस्सिम भक्त राधा यांचा अवमान करण्यात आला आहे. गाण्यातून अश्लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास सनी यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
सनी लियोनी के नए एलबम सॉन्ग ‘मधुबन में राधिका’ पर बवाल, मथुरा के संतों ने जतायी गाने पर नाराजगी#SunnyLeone #MadhubanMeinRadhika pic.twitter.com/WIlbbtkJm5
— ZEE HINDUSTAN (@Zee_Hindustan) December 25, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !