नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरीकरण अन् ‘ओमिक्रान’चा संभाव्य धोका यांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची चेतावणी

‘ओमिक्रान व्हायरस’च्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलाची एक बैठक झाली. त्यात त्यांनी अशी चेतावणी दिली.

गोव्यात रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्यावरील बंदीआदेशाचे कठोरतेने पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि पोलीस यांना निर्देश

असे न्यायालयाने सांगावे लागणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! बंदीआदेश असतांना ध्वनीक्षेपक लावले जात असल्याचे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘भारत फोर्ज’ने विकसित केलेल्या तोफखाना यंत्रणेचे उद्घाटन !

‘भारत फोर्ज लिमिटेड’ या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य आस्थापनाने विकसित केलेल्या ‘मल्टी टेरेन आर्टिलरी गन एमआर्ग – १५५ बीआर’ या संपूर्ण स्वदेशी तोफखाना यंत्रणेचे उद्घाटन पुणे येथे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

नववर्षाच्या नावाने होणारे अपप्रकार थांबवा !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

हलालच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेला वैध मार्गाने विरोध करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

व्यापार आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र !

रायगड येथील सेवा निवृत्त शिक्षक श्री. चंद्रहास चांगदेव गावंड यांना ‘ब्रह्मर्षी’ पुरस्कर !

महाराष्ट्र सेना निवृत्त प्रा. शिक्षक आणि कर्मचारी संघटना रायगड यांच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षक श्री. चंद्रहास चांगदेव गावंड यांना ‘ब्रह्मर्षी’ पुरस्कार मिळाल्यासाठी अग्रिसेना समाज मंदिर पेण येथील सभेत सन्मानित करण्यात आले.