५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भोर (जिल्हा पुणे) येथील कु. समर्थ गणेश सांडभोर (वय ६ वर्षे)!
२६.१२.२०२१ या दिवशी कु. समर्थ गणेश सांडभोर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना आणि एका साधकाला जाणवलेली त्याची (कु. समर्थची) गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.