दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईच्या संदर्भात सेवा करणार्या साधकांना जाणवलेली सूत्रे
‘जिथे सनातन आहे, तिथे ईश्वर आहे. त्यामुळे जेथे दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई व्हायची, तेथील आस्थापनाचीही भरभराट होत होती, हे अनुभवण्यास आले.
‘जिथे सनातन आहे, तिथे ईश्वर आहे. त्यामुळे जेथे दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई व्हायची, तेथील आस्थापनाचीही भरभराट होत होती, हे अनुभवण्यास आले.
करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या विश्वस्तपदाच्या नेमणुका नुकत्याच घोषित करण्यात आल्या आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी १८.१२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विष्लेषण प्रस्तूत करत आहोत.
यंदा ५ डिसेंबर या दिवशी ही रथयात्रा निघणार होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे रथयात्रा रहित करण्यात आली आहे
‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’
सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली असून त्यामागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हेच कारण आहे. असे असले, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले आहे, असे प्रतिपादन भारतीय
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, तसेच शिक्षणातही मराठी भाषेला अग्रस्थान मिळावे, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे.