ठाणे अंमलदाराकडून तक्रार नोंदवण्यास नकार : पीडिता आणि तिच्या कुटुंबियांची पोलीस ठाण्यातून हाकालपट्टी !
|
भरतपूर (राजस्थान) – येथे एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासासाठी पीडित तरुणी तिच्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात गेली असता तेथील ठाणे अंमलदाराने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना हाकलून दिले. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र कुमार विश्नोई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ठाणे अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. यासह बलात्काराच्या घटनेची चौकशी उपअधीक्षकांना करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
SHO in Rajasthan suspended for not registering gangrape FIR https://t.co/6puTBGnjFi
— TOI Cities (@TOICitiesNews) December 5, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !