दुखापतीमुळे निराश झालेल्या विकलांग भारतीय खेळाडूने श्रीमद्भगवद्गीता वाचल्याने मिळालेल्या उत्साहामुळे कांस्य पदक जिंकले !
श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व न मानणारे बुद्धीप्रामाण्यावादी आता तोंड उघडतील का ?
श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व न मानणारे बुद्धीप्रामाण्यावादी आता तोंड उघडतील का ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !
शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !
अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे.
आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
अनैतिकता दूर करण्यासाठी मुले आणि मुली यांना स्वतंत्र शिक्षण देणे, हा पर्याय नसून मूळ वासनांध वृत्तीत पालट होणे आवश्यक आहे. ती घालवण्यासाठी मदनी यांनी त्यांच्या धर्मियांना आवाहन केले पाहिजे !
‘जो आवडतो देवाला । तोची नावडे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना !’
हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे !
देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे
रेल्वेतून प्रवास करतांना आपल्याला रेल्वेकडून दिल्या जाणार्या सुविधा ठाऊक नसतात. रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.