(म्हणे) ‘भारताने तालिबानच्या विरोधकांना आश्रय दिल्यास आम्हाला कृती करणे भाग पडेल !’ अफगाणी नेता गुलबुद्दीन हेकमत्यार याची भारताला धमकी

तालिबानसारख्या फुटकळ आतंकवादी संघटनेला समर्थन करणार्‍या नेत्याचे भारताला अशी धमकी देण्याचे धारिष्ट्य होते, हे भारताला लज्जास्पद !

आर्थिक अडचणीत सापडलेल्या अधिकोषांच्या (बँकांच्या) ठेवीदारांना मिळणार ५ लाख रुपये !

केंद्र सरकारने ‘डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (सुधारित) विधेयक २०२१’ संमत केले आहे.

न्यूझीलंडमध्ये जिहाद्याकडून ‘मॉल’मध्ये चाकूद्वारे आक्रमण : ६ जण घायाळ

पोलिसांच्या गोळीबारात जिहादी ठार
आक्रमणकर्ता जिहादी हा श्रीलंकेचा नागरिक !

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या परिषदेच्या विरोधात कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे धनबाद (झारखंड) येथे निवेदन

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पुत्तुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिराच्या भूमीवर केवळ हिंदूंना वाहने उभी करण्यास अनुमती !

चर्च आणि मशीद यांच्या भूमीवर अन्य धर्मियांना म्हणजेच हिंदूंना वाहने लावण्याची अनुमती दिली जाते का ? हे पुरो(अधो)गामी सांगतील का ?

श्रीकृष्ण जयंतीला हिंदु मैत्रिणीला मांस खाऊ घातल्याने मला शांती मिळायची ! – लेखिका चुगतई

२० व्या शतकातील उर्दू लेखिका इस्मत चुगतई यांच्या आत्मकथेतील हिंदुविरोधी सूत्रे ‘बीबीसी’कडून प्रसारित ! धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते !  इस्मत चुगतई यांचा उदोउदो करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता काही बोलतील का ? … Read more

न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत.

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या मताचे स्वागत ! – मौलाना खालिद रशीद फिरंगी महली, सदस्य, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

केवळ असे स्वागत करणे अपेक्षित नाहीत, तर प्रत्यक्षात गोहत्या होऊ नये, यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रयत्न केले पाहिजेत !

मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

जे लंडनमध्ये वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी वंशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्याला कळते, ते भारतातील मानवाधिकारवाल्यांना का कळत नाही ? –