श्रावण आणि भाद्रपद या मासांतील (५.९.२०२१ ते ११.९.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘६.९.२०२१ या दिवशी श्रावण मास संपत आहे आणि ७.९.२०२१ दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

पुणे येथील डॉ. प्रमोद घोळे यांचा साधनाप्रवास आणि त्यांनी विविध प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती

डॉ. प्रमोद घोळे यांच्या साधनाप्रवासाच्या अंतर्गत त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून साधना करण्यास प्रोत्साहन कसे मिळाले ?’ याविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहू.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

सत्संगातील सूत्रे पुढे दिली आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी झोपाळ्यावर गुरुदेवांच्या ठिकाणी बसून सराव करत असतांना ‘साक्षात् भगवंताच्या मांडीवर बसलो आहे’, असे वाटणे अन् कृतज्ञतेने भरून येणे !

भगवंताने प्रल्हादाच्या प्रार्थनेला साक्षात् नृसिंहाच्या अवतारात प्रकट होऊन दिलेल्या साक्षीविषयी मनात कृतज्ञता दाटून आली. ‘प्रल्हादाच्या रूपात मी कुठेतरी अतिशय निश्चिंत आणि आनंदात बसलेलो आहे’, अशी जाणीव होत होती.

मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वरुण शेट्टी (वय ७ वर्षे) याच्याविषयी देवाने सुचवलेली कविता !

वरुण, तुझ्या निष्पाप, निरागस, भोळ्या भावापुढे ।

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि बालसंस्कारवर्गात सांगितलेले साधनेचे प्रयत्न प्रतिदिन करणारा कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ९ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ईशान अरविंद कौसडीकर याचा नववा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

गायनाचा सराव करतांना पुणे येथील कु. मधुरा चतुर्भुज यांना आलेल्या अनुभती

स्वरांचा सराव करतांना मला बासरीचे सूर ऐकू येऊन राधा त्या सुरांसमवेत नृत्य करतांना दिसली. याच प्रकारे श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकतांना ‘मी वृंदावनात आले आहे’, असे मला दिसले.

प्रेमभाव असलेला आणि बालसंस्कारवर्गात सांगितलेले प्रयत्न नियमितपणे करणारा ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. मल्हार अरविंद कौसडीकर (वय १३ वर्षे) !

५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. मल्हार अरविंद कौसडीकर यांच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

खाण महामंडळ विधेयक संमतीसाठी राज्यपालांकडे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते म्हणाले, ‘‘खाण महामंडळ स्थापन होऊ लागले आहे. राज्यपालांकडून विधेयक संमत होऊन आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

‘संचयनी’तील गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय मिळावा, यासाठी माझा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

१५ वर्षांनंतरही प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचा आरोप