काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !
आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !
आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक !
‘चीनमधील उघूर मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे’, असे बोलण्याचे धारिष्ट्य तालिबानी आतंकवादी का दाखवत नाहीत ? यावरून त्यांचे बेगडी मुसलमानप्रेम आणि भारतद्वेष दिसून येतो !
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यातून ते सुखरूप सुटून राजगडला पोचले. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, या उद्देशाने शिवज्योत मोहिमेचे आयोजन केले आहे.
‘नोबेल पारितोषिक मिळवणार्यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जिहादी आतंकवादी एकाच माळेचे मणी असतांना तालिबानच्या आश्वासनावर विश्वास ठेवणे धोकादायक !
२७ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ झालेल्या या उपक्रमाची सांगता ३१ ऑगस्ट या दिवशी झाली. या कार्यक्रमाचा लाभ उत्तर भारतातील देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील कृष्णभक्त अन् जिज्ञासू यांनी घेतला.
आताची गंभीर परिस्थिती पाहून ‘आपण आता जागे होऊन काहीतरी केलेच पाहिजे’, असे वाटू लागले आहे. हिंदु जनजागृती समितीने अत्यंत चांगला प्रयत्न केला आहे.
‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कार्यक्रमाच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्री गणेशचतुर्थीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल; मात्र तो कधी ओसरेल याविषयी कोणताच अंदाज वेधशाळेने वर्तवलेला नाही.
फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.