भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

‘भारतात मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तरी ते कधीही बहुसंख्य होणार नाहीत’, असे म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? ज्या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत, तो देश कधीही धर्मनिरपेक्ष रहात नाही, तर तो ‘इस्लामी देश’ घोषित होतो.

ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो

‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे गूढ कायम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदूंचे धर्मशास्त्र, तसेच प्रथा आणि परंपरा यांच्यावर आघात करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या आस्थापनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकणे आवश्यक !

हिंदू अल्पसंख्य झाल्याने समस्या निर्माण झाल्या ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  

जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही ते सुरक्षित रहाण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करण्याला पर्याय नाही !

भारतात जेथे मंदिरे पाडून मशिदी उभारण्यात आल्या, तेथे भाजप पुन्हा मंदिरे उभारणार ! – भाजपचे आमदार संगीत सोम यांचा दावा

भारतातील ज्या ठिकाणी मशिदी उभारण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपकडून मंदिरे उभारली जातील, असे विधान राज्यातील सरदाना येथील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही.

नक्षलवादाविषयीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देहली येथे जाणार !

केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्‍यावर जाणार आहेत.

धर्मांधता आणि कट्टरतावाद रोखण्यासाठी पावले उचलायला हवीत ! – पंतप्रधान मोदी

इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि कतार यांचा एस्.सी.ओ.मध्ये समावेश झाल्यासाठी त्यांचे स्वागतही केले. ‘नव्या सदस्यांमुळे आपला गट आणखी भक्कम झाला आहे’, असेही मोदी  या वेळी म्हणाले.

बांगलादेशातील मंदिरांवर आक्रमण करणार्‍या हिफाजत-ए-इस्लामच्या धर्मांध नेत्याला ६ मासांनी अटक !

हिंदु मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच दंगली घडवणार्‍या धर्मांधांना ६ मासांनी अटक करणारे बांगलादेशातील पोलीस ! यावरून तेथील हिंदूंना न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको !