पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

सनातन संस्थेचे ग्रंथ सर्व स्तरांवरील जिज्ञासूंसाठी उपयुक्त !

‘सनातन संस्थेच्या ग्रंथांमध्ये अध्यात्म, धर्म, विविध साधनामार्ग, देवता यांसारख्या विविध विषयांवरील ज्ञान अंतर्भूत आहे. हे ज्ञान सध्याच्या वैज्ञानिक परिभाषेत दिलेले असल्यामुळे बुद्धीने अध्यात्म जाणून घेणार्‍या जिज्ञासूंना आवश्यक असे आहे.

सहजता, मोकळेपणा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नाशिक येथील कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी (वय ५५ वर्षे) !

मी आणि सौ. मंजूताई यांच्या वयात पुष्कळ अंतर होते, तरी त्या मला माझ्या जवळच्या मैत्रिणीप्रमाणेच होत्या. मी त्यांच्याशी सर्व विषयांवर मनमोकळेपणाने बोलायचे.

उत्साही, सकारात्मक आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या पुणे येथील कै. (श्रीमती) अरुणा अशोक मोहिते !

पुणे येथील साधिका श्रीमती अरुणा अशोक मोहिते (वय ७० वर्षे) यांचे १०.९.२०२१ या दिवशी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजाराची पार्श्वभूमी, तसेच त्यांच्याविषयी त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

धर्मप्रचाराची तळमळ, निरपेक्ष वृत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती भाव असलेल्या सौ. आराधना चेतन गाडी !

असह्य आध्यात्मिक त्रास होत असल्याने परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर एक-दोन दिवसांतच अकस्मात् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधिकेच्या घरी येणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या ‘लिखाण वाचकांना सहजतेने समजेल’, असे सुस्पष्ट नसण्याच्या संदर्भातील चुका

लिखाण परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक तो तपशील लिहिण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

प्रेमभावामुळे अनेक साधिकांची ‘आध्यात्मिक मैत्रीण’ बनलेल्या, साधनेची तीव्र तळमळ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ हेच जग असणार्‍या कै. (श्रीमती) अरुणा मोहिते !

पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती अरुणा अशोक मोहिते यांच्यातील प्रेमभावामुळे पुण्यातील अनेक साधिकांच्या त्या ‘आध्यात्मिक मैत्रीण’ बनल्या होत्या. त्यांच्याविषयी सातारा रस्ता, पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सेवेची तळमळ असणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्रुती शिर्के (वय ६१ वर्षे) !

सौ. शिर्केकाकूंचा गेल्या वर्षी अपघात झाला होता. तेव्हा अपघातानंतर काही दिवसांतच त्या सेवेला बाहेर जाऊ लागल्या…

श्वासाला जोडून नामजप करतांना साधकाला ‘स्वतःचा स्थूल देह घरी नामजप करत असून सूक्ष्म देह नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे’, असे दिसणे आणि त्रासदायक आवरण दूर होणे

‘माझा स्थूल देह जयसिंगपूर येथील घरी नामजप करत आहे आणि त्याच वेळी माझा सूक्ष्म देह श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे.’ मला हे दृश्य स्पष्टपणे घरी बसून दिसत होते.