सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जुलैपासून कोरोनाविषयी ‘स्तर ३’चे निर्बंध होणार लागू

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

‘ठेकेदाराचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत’, का ?

कुंकळ्ळी येथे १६ महानायकांच्या स्मारकावर जलाभिषेक

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील प्रथम उठावाच्या ४३८ व्या जयंतीच्या निमित्ताने १६ महानायकांच्या स्मारकावरn जलाभिषेक

गोवा मांस प्रकल्पात गोवंशियांच्या हत्येला आळा घाला !

गोव्याला पूर्वी ‘गोवापुरी’ म्हणजे ‘गोवंशियांची भूमी’ असे संबोधले जायचे. गोवंश हत्येमुळे बहुसंख्यांकांच्या धार्मिक भावना दुखावतात.

आरोग्य कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यास कोरोना संसर्ग केंद्रावर ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन !

एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्जत घालत साहित्याची तोडफोड केली होती.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी वर्धा येथील विणेकरी केशव कोलते ठरले मानाचे वारकरी !

चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्‍यांची निवड करण्यात आली.

अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

असे व्हायला हा भारत आहे कि पाक ?

आपली संस्कृती आणि पराक्रम यांचा इतिहास शिकवला जावा, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाची इच्छा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते

विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचा समावेश करत असल्याचे प्रकरण

ऐतिहासिक न्याय !

‘हिंदु राजांचा इतिहास उलगडला जाणे, हे शासनाचे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे’, असे म्हणावे लागेल.