
मिरज – टाकळी याठिकाणी ६ जून या दिवशी कोरोना संसर्गाच्या पडताळणीसाठी गेलेल्या एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्जत घालत साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी तरुण आणि एक महिला यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. त्यांना १५ जुलै या दिवशी अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी न्यायाधिशांनी या दोघांना कोरोना केंद्रावर आठवड्यातील २ दिवस ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन संमत केला.
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर