असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ? आरोपी ख्रिस्ती असल्यास अशी वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !

तिरूचिरापल्ली (तमिळनाडू) – येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्य काही महिलांचेही लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
Tamil Nadu police arrests Bishop Heber College Professor Paul Chandramohan for sexually harassing female students. Read details https://t.co/rrCO7tYT7N
— OpIndia.com (@OpIndia_com) July 7, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !