फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !

भाजप नगरसेवकावर महिला तलाठीला मारहाण केल्याचा आरोप !

नंदुरबार ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे.

रायपाटण (रत्नागिरी) येथील आरोग्ययंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी वृद्ध रुग्णांना उपचारानंतर सोडले अर्ध्या रस्त्यात

कोरोना रुग्णांची परवड करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा !

वाशिम येथे महिला पोलिसावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंद !

असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !

धर्मशिक्षणानेच कौटुंबिक समस्या थांबतील !

धर्मशास्त्रानुसार पती-पत्नीमध्ये अधिक देवाणघेवाण असते. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. साधना करून आपण प्रारब्धावर मात करू शकतो, असे धर्मशास्त्र सांगते.

जालना येथे २ सहस्र रुपयांची लाच घेतांना पर्यवेक्षकाला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

नागपूर येथे ‘अजनी वन’ वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह आम आदमी पक्षाचे ‘चिपको आंदोलन’ !

‘हा प्रस्तावित ‘इंटर मॉडल स्टेशन हब’ शहराच्या बाहेर नेऊन शहरातील झाडे आणि वनसंपदा सुरक्षित ठेवावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

वर्धा येथे बनावट बॉम्ब गुंडाळून ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ अधिकोषात खंडणी मागणार्‍यास अटक !

वर्धा येथील सेवाग्राम येथे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ शाखेत बनावट बॉम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी योगेश कुबडे याला पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली.

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थानमधील काँग्रेस सरकारकडून लसीकरण होत नव्हते. हे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला फटकारले आहे.

अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि मंत्र्यांचे सोयीस्कर व्यक्तीस्वातंत्र्य !

‘कुठल्याही मंत्र्याने केलेली मारहाण ही त्या मंत्र्यांचे शासकीय कर्तव्य नसून त्याला सत्तेमुळे चढलेला माज आणि उन्माद आहे, असे एखाद्या व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे.