
वर्धा – येथील सेवाग्राम येथे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ शाखेत बनावट बॉम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी योगेश कुबडे याला पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली. तो ‘सायबर कॅफे’चा व्यवसाय करत होता; मात्र कर्जबाजारीपणामुळे वरील प्रकार केला. आरोपी कुबडे याने अधिकोषातील अधिकार्यांना स्वतः गंभीर आजाराने त्रस्त असून ५५ लाख रुपयांची मागणी करणारे पत्र दिले होते.
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !