भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

जालना – खरेदी केलेल्या भूखंडावरील चुकीचे नाव दुरुस्त करण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच मागणारे भूमी अभिलेख कार्यालयातील पर्यवेक्षक माधव उगले (वय ५४ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ जून या दिवशी अटक केली. पर्यवेक्षकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणारी व्यक्ती सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहे. त्यांनी वर्ष २०२० मध्ये शहरात एक भूखंड खरेदी केला होता.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !