कराड (जिल्हा सातारा) येथे अत्यंत उत्साहात पार पडला शिवस्पर्शदिन
ऐतिहासिक आणि स्फूर्तिदायक घटनेचे स्मरण करण्यासाठी कराड येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन झाले तो दिवस अर्थात शिवस्पर्शदिन अत्यंत उत्साहात पार पडला.
ऐतिहासिक आणि स्फूर्तिदायक घटनेचे स्मरण करण्यासाठी कराड येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन झाले तो दिवस अर्थात शिवस्पर्शदिन अत्यंत उत्साहात पार पडला.
राज्य सरकारने आकसाने सुरक्षा व्यवस्था पालटली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य सरकारच्या खास सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नाही.
एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !
हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !
असा दावा करून हसन दगडफेक करणार्या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !
इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !
काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !
धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर आहेत.-शरद पवार
राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे.